Chhan Chhan Goshti

112

Free Chhan Chhan Goshti Apk Download For PC Windows 7,8,10,XP

Chhan Chhan Goshti

Chhan Chhan Goshti Apk Latest Download For PC Windows Full Version.Chhan Chhan Goshti Apps Full Version Download for PC.Download Chhan Chhan Goshti Apps Latest Version for PC,Laptop,Windows.Appsfreedownload.com is a web directory of SeeHD Apps files of most free android application and games, just download the Diksha Apps files, then install free apps when and where you want, or install from Google play.Android provides a rich android application framework that allows you to build innovative android apps and games for mobile devices in a Java language environment.I think you will like Pluto TV Apps that will give you a fun time.If you like this apps for pc just try Microsoft Powerpoint Apps too.

Our site helps you to install Chhan Chhan Goshti Apps Games available on Google Play Store too.Just Download android Apps Games on desktop of your PC.If you like Chhan Chhan Goshti APK Just Download Free Video Editor Apps too.Let’s show you show you how to run Chhan Chhan Goshti apps on pc windows.Just Download Chhan Chhan Goshti APK for PC Here.

गोष्टी ऐका, गुणवंत व्हा.
लहान मुलांना गोष्टी फार आवडतात. या छोट्या पुस्तकातील पंचवीस बालकथा ऐकतांना त्यांना गंमत वाटेलच पण त्याच बरोबर काही ना काही संदेश देखील मिळेल, उदा. खरं बोला, मेहनतीचे फळ गोड असते, सर्वांशी प्रेम-दया या भावाने वागा, मोठ्यांचा आदर करा, जशी संगत तशी रंगत… अशा अनेक गोष्टी आपली लाडकी मुले या कथा ऐकतांना समजून घेतील. या सर्व गोष्टी, त्यातून मिळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तर भविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरिक विकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी विकासाला मदत करतील. कथांमधुन मुलांना प्राप्त होईल – • सद्गुणांचा खजिना जो कुणीही लुटू शकणार नाही. •संस्कारांची मौल्यवान भेट जी सदैव त्यांना साथ देईल. • उत्तम चारित्र्याचा मजबूत पाया जो त्यांची मान नेहमी ताठ ठेवील.
माता, शिक्षक यांनी आठवड्यातून दोन कथा तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मिळणार्याय संदेशाची मुलांबरोबर चर्चा करावी. ती गोष्ट दुसर्याम वेळेस मुलांकडून ऐकावी आणि या सर्व कथांमधून त्यांना मिळणार्याह संदेशावर जास्त भर द्यावा. शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी या कथांवर आधारीत नाटक बसवून घ्यावे किंवा चित्रकला स्पर्धा ठेवावी. या अशा उपक्रमांमुळे या कथांमधून मिळणारी शिकवण मुलांच्या मनावर पक्की बिंबेल.

या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे विखुरलेले मोती एकत्र एका माळेत गुंफण्याचा एक प्रयत्न केला आहे.
– लक्ष्मीनारायण बैजल

How To Play Chhan Chhan Goshti Apps On PC,Laptop,Tablet

1.Download and Install Android Emulator on PC,Laptop,Tablet.Click “Download Emulator” to download.

2.Run Android Emulator on PC, Laptop or Tablet.

3.Open Android Emulator for PC,Laptop,Tablet import the Chhan Chhan Goshti Apps file from your PC Into Android Emulator to install it.

4.Install Chhan Chhan Goshti APPS for PC Windows.Now you can play Chhan Chhan Goshti Apps Games on PC.

DOWNLOAD APK    DOWNLOAD EMULATOR